Sbi Jamin Kharedi Anudan Yojana | जमीन खरेदीसाठी SBI बँक देणार 85% पर्यंत कर्ज, पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Sbi Jamin Kharedi Anudan Yojana बद्दल चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.

मित्रानो, राज्यात बऱ्याच नागरिकांकडे शेत जमीन नाहीय, पण ते शेती व्यवसाय करू इच्छितात मग त्यांच्या अर्थीक परिस्थिती अभावी ते नागरिक शेती व्यवसाय करू शकत नाहीतयासाठीच ही योजना सरकारने राबवली आहे. Sbi Jamin Kharedi Anudan Yojana ज्यांच्याकडे शेती नाही अश्या नागरिकांना आता स्वतःची शेत जमीन खरेदी करता येणार आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने भू खरेदी योजना आणली आहे. तुमच्याकडे शेतजमीन नाही पण तुम्हाला शेती व्यवसाय करायला अवडते.

व्याज सवलत योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

स्टेट बँकने भू खरेदी योजना जर शेती करायची असेल तर तुमच्याकडे स्वतःची शेतजमीन नसेल तर तुम्ही SBI च्या या योजनेचा लाभ घेऊन शेतजमीन खरेदी करू शकता. स्टेट बँक शेतजमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही शेतजमीन खरेदी करून शेती व्यवसाय सुरू शकता.

Sbi Jamin Kharedi Anudan Yojana पात्रता.

 • इतरांच्या शेतात काम करणारे भूमिहीन नागरिक सुधा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी 2 वर्षाची कर्ज फेडीची नोंद असणे आवश्यक आहे.
 • पक एकर पेक्षा कमी अशिंचीत म्हणजे जिरायक जमीन आहे.
 • तसेच अडीच एकर पर्यंत सिंचन म्हणजेच बागायत जमीन असणारे या भू खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
 • SBI दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर देखील विचार करू शकते.
 • परंतु इतर कोणत्याही बँकेचे कर्ज किंवा थकबाकी असू नये ही अट आहे.

जमीन खरेदी योजनेसाठी कर्ज किती मिळेल

agriculture land purchase loan

 • जमीन खरेदी योजना Sbi Jamin Kharedi Anudan Yojana या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर खरेदी केल्या केल्या जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन बँक करणार आहे.
 • त्यानंतर बँक जमिनीच्या एकूण किंमती पैकी 85 टक्के कर्ज देऊ शकते.
 • या योजनेद्वारे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली जमीन बँकेत गहाण राहणार.
 • लाभार्थ्यांनी कर्जाची रक्कम फेडल्यानंतर जमीन त्यांच्या ताब्यात दिली जाईल.
 • म्हणजेच जोपर्यंत सगळे कर्ज फेडत नाहीत तोपर्यंत तुमची जमीन बँकेच्या ताब्यात राहील.

SBI जमी खरेदी योजनेचा उद्देश

agriculture land purchase loan
 • लहान शेतकऱ्यांना जामीन खरेदी करण्यास आर्थिक सहाय्यकरणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • ज्यांच्या कडे शिती जमीन नाही अशन नागरिकांना या योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यास आर्थिक मदत करणे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक स्वावलंबी बनतील
 • या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी जमीन विकत घेऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
 • या योजनेअंतर्गत नागरिकांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
 • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक आत्मनिर्भर बनतील.

या योजनेसाठी मिळालेले कर्ज फेडण्याचा कालावधी.

agriculture land purchase loan
 • जमिंन खरेदी योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर शेतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष मिळतात.
 • हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दर सह महिन्यांनी कर्जाचे हप्ते फेडवी लागतील.
 • कमी जास्त 9 ते 10 वर्षात संपूर्ण कर्ज फेडू शकता.
 • खरेदी केलेली जमीन शेती साठी तयार असेल तर कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळतो.
 • पण खरेदी केलेली जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाचे रीपेमेंट सुरू करण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी दिला जातो.
 • म्हणजेच तुम्ही या योजनेतून घेतलेल्या जमिनीत तुम्हाला तत्काळ शेती करता येत नसेल तर कर्जफेडीचे हप्ते 2 वर्षानंतर सुरू करता येतात.
योजनेचे नाव Sbi Jamin Kharedi Anudan Yojana
योजनेचे वर्ष 2023
लाभमहाराष्ट्र राज्य शेतकरी व नागरिक
अनेक योजना येथे पहा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा