SBI Pension Seva Portal In Marathi | SBI पेन्शन सेवा पोर्टल; अर्ज करण्याची पद्धत, सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत SBI Pension Seva Portal In Marathi SBI पेन्शन सेवा पोर्टल बद्दल माहिती मराठी मध्ये चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, SBI Pension Seva Portal हे पोटल एक सर्वसमावेशक ऑनलाईन योजना आहे जी sbi मध्ये खाते असलेल्या पेन्शन धारकांना पेन्शन संबंधित सेवा प्रदान करण्यासाठी बनवलेली आहे. हे पोतल वेबसाईट आणि ॲप्लिकेशन या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यामुळे पेन्शन धारकांना त्यांच्या संगणक आणि मोबाईल वरून त्यांच्या सेवांमध्ये प्रवेश करणे सोपे होईल. पोर्टल पेन्शन स्लीप पाहणे आणि डाऊनलोड करणे, पेन्शन पेमेंट तपशील तपासणे, वयक्तिक माहिती अड्यातनीत करणे आणि पेन्शन संबंधित दस्तायेवेज मध्ये प्रवेश करणे या सह अनेक सेवा प्रदान करते.

SBI Pension Seva Portal SBI पेन्शन सेवा पोर्टल

SBI Pension Seva Portal In Marathi पोर्टल मध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पेन्शन खाते क्रमांक आणि जन्मतारीख प्रदान करणे आवश्यक आहे . एकदा नोंदणी केल्यानंतर पेन्शन धारक त्यांचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून या पोर्टल वरती लॉग इन करू शकतात. ते नोंदणी प्रक्रियेदरम्यान तयार करू शकतात पोर्टल वापरकर्ता अनुकूल आहे ज्यामुळे निवृत्ती वेतन धारकांना नेव्हीगेट करणे आणि त्यांना आवश्यक असलेल्या सेवांमध्ये प्रवेश करणे सोपे होते.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील अशी एक बँक आहे जी देहातील सुमारे 54 लाख पेंशन धारकांना सेवा देत आहे. आता या पेन्शन धरकान अधिक सुविधा पूर्वक सेवा देण्याच्या उद्देशाने SBI Pension Seva Portal पोर्टल विकसित केले आहे. जेणेकरून पेन्शन आणि इतर सेवांची माहिती पेन्शन धारकांना घरी बसून ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल.

आता मुलींच्या लग्नाची आणि शक्षणाची चिंता सोडा

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या सेवांची विश्वासहर्ता वाढवण्यासाठी SBI Pension Seva Portal In Marathi सुरू केले आहे.SBI ने बँकेत खते असलेल्या पेन्शन धारकांसाठी sbi पेन्शन पोर्टल सेवा सुरू केलेली आहे. हे सेवा पोर्टल हे निवृत्त वेतन धरकानासाठी समर्पित आहे, आणि या पोर्टल ची वेबसाईट वापरणे फार सोपे आहे. ज्याचा फायदा पेन्शन धारक नागरिकांना निश्चितपणे होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया सेवा पोर्टल हे पोर्टल पेन्शन धारकांना त्यांच्या पेन्शन संबंधित विविध प्रकारची माहिती जासेकी पेन्शन व्यवहार तपशील, पेन्शन प्रोफाइल तपशील, गुंतवणूक तपशील आणि इतर सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित केले आहे. वरील सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी पेन्शन धारकांना SBI Pension Seva Portal पोटाल ल भेट देऊन नोंदणी करून घ्यावी लागेल.

SBI Pension Seva Portal Benifits फायदे आणि वैशिष्ट

 • आता SBI पेन्शन सेवा पोर्टल द्वारे पेन्शन धारक पेन्शन पेईंग ब्रांचेस ईमेल द्वारे त्यांच्या पेन्शन स्लीप ची माहिती पहुल शकतील.
 • तुम्ही देशातील कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून जीवन प्रमाणपत्र (हायतनामा) सादर करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
 • या पोर्टल द्वारे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • SBI पेन्शन सेवे द्वारे पेन्शन पेमेंट ची माहिती त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे उपलब्ध होईल.
 • या पोर्टल ने जीवन सेवा धोरण, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, संरक्षण, राजस्थान रेल्वेच्या EPPO तरतुदी आणि CPEO पेन्शन धारकांचा सेवांचा विस्तार केला आहे.

SBI Pension Seva Portal Registration नोदणी प्रक्रिया

 • सर्वात प्रथम तुम्हाला SBI पेन्शन सेवांच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे वेबसाईट चे होम पेज उघडेल.
 • वेबाईटवर क्या होम पेज वरती आल्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन ( Registration) पर्यायवर किलक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर खाली प्रमाणे एक नवीन पेग उघडेल.
 • या पेग वरती आल्या नंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल त्यावरती जाऊन तुम्हाला विचारलेली सर्व माहिती सविस्तर आणि काळजी पूर्वक भरून घ्यायची आहे.
 • या नंतर तुम्हाला नेक्स्ट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • या नंतर तुम्हाला नवीन पासवर्ड इंटर करून पुष्टी करावी लागेल.
 • या नंतर भविष्यातील संदर्भासाठी 2 सुरक्षा प्रश्नांची निवड केली जाते. जर भविष्यात तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात तो रिसेट करण्यासाठी तुम्हाला या प्रश्नांची आवश्यकता असेल.
 • आता तुमच्या नोंदणी कृत ईमेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल या लिंक वरती क्लिक केल्यावर तुम्ही SBI पेन्शन सेवेच्या लॉग इन पेग वरती पोहचाल.
 • अशा प्रकारे तुम्ही SBI पेन्शन सेवा पोर्टल अंतर्गत स्वतःची नोदणी करू शकतात.

Pension Seva Portal Log In Process लॉग इन प्रक्रिया

 • आपण पहिल्या प्रमाणे सर्वात प्रथम तुम्हाला SBI पेन्शन सेवांच्या अधिकृत संकेतस्थळ वरती जावे लागेल.
 • या नंतर वेबसाईट होम पेज तुमच्या समोर उघडेल.
 • वेबसाईट चे होम पेज तुमच्या समोर उघडल्यानंतर तुम्हाला साइन इन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
 • या उघडलेल्या पेज वरती तुम्हाला तुमचा युजर नेम, पासवर्ड आणि केपचा कोड टाकावा लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुम्ही SBI पेन्शन सेवा पोर्टल वरती लॉग इन करून उपलब्ध सेवांचा लाभ घेऊ शकता.
पोर्टलचे नावSBI Pension Seva Portal In Marathi
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
लाभार्थी पेन्शन धारक
बँक स्टेट बँक ऑफ इंडिया
सुरुवात2023
विविध योजनांचे फायदेस्लीप डाऊनलोड, पेन्शन विवरण, कागदपत्रे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
श्रेणी केंद्र सरकारच्या योजना
उद्देशपोर्टल द्वारे विविध सेवांचा लाभ
अधिक योजना येथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा