Shabari Gharukul Yojana | शबरी घरकुल योजना; निधी आला: असा करा अर्ज!

Shabari Gharkul Yojana Application Form | Shabari Gharkul Yojana Registration | Shabari Gharkul Yojana Form | Shabari Gharkul Yojana Government GR 2023-24 | शबरी घरकुल योजना 2023 जिल्हा निहाय यादी | Shabari Adivasi Gharkul Yojana 2023 Application Process, Government GR All Details In Marathi | शबरी घरकुल योजना 2023 | Shabari Aawas Yojana | Gharkul Yojana 2023 | Shabari Gharukul Yojana

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Shabari Gharukul Yojana शबरी घरकुल योजना बद्दल माहिती, या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार, या योजनेची पात्रता काय? शबरी घरकुल योजनाच्या अटी व नियम करू आहेत? घरकुल योजना साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा? शबरी घरकुल योजनेचे वैशिष्ठे काय? अशा अनेक प्रकारच्या प्राशांनबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

Shabari Gharukul Yojana या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील ज्या नागरिकांना स्वतःची राहण्यासाठी पक्की घरे नाहीत अशांना त्यांच्या हक्काची पक्की घरे उपलब्ध करून देणे. आपल्याला माहीतच आहे आदिवासी जमातीचे नागरिक कच्चा मतीच घरात, किंवा झोपडीत राहतात या करिता त्या नागरिकांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरकुल साठी नवीन घर बांधण्यासाठी सरकार मार्फत आर्थिक सहाय्य मिळते.

Shabari Gharukul Yojana

या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सरकार कडून 1.20 लाख रुपयांची आर्थिक सहाय्य करण्याची तरतूद आहे. त्यासोबतच मनारेगाचा माध्यमातून लाभार्थ्याला रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो. या आदिवासी लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वाचालय बांधण्यात आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे. 2011 च्या सर्व्हे नुसार या योजनेसाठी आदिवासी समुदाय पात्र आहे. शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्राम सभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी देण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी जमातीच्या कुटुंबांना, पारधी जमातीच्या कुटुंबांना, निराधार, विधवा महिनाना, दुर्गम भागातील कुटुंबांना प्रधनुदेण्यात येईल.

पी एम आवास योजना पहा येथे

शबरी घरकुल योजनेची वैशिष्ठे

Shabari Gharukul Yojana Features

 • शबरी आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची प्राधान्य प्रमाणे निवड करण्यात येते.
 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
 • ग्रामीण भागातील आदिवासी समुदाय साठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Shabari Gharukul Yojana योजनेअंतर्गत घराच्या बांधकामासाठी देण्यात येणारी रक्कम

ग्रामीण भाग 1.32 लाख रुपये
डोंगराळ व नक्षलवादी क्षेत्र1.42 लाख रुपये
नगरपरिषद भाग1.50 लाख रुपये
नगरपालिका भाग2 लाख रुपये

शबरी घरकुल योजनेचे लाभ

Shabari Gharukul Yojana Benefits
 • राज्यातील गरीब आदिवासी कुटुंबांना या योजनेअंतर्गत स्वतःचे पक्के घर मिळेल.
 • मनरेगा च्या माध्यमातून लाभार्थ्यास 90 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
 • या योजनेअंतर्गत कच्चे घर असणारी कुटुंबांना नवीन पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते.
 • या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
 • राज्यातील आदिवासी कुटुंबाचे या योजनेअंतर्गत उन, वारा, पाऊस या पासून संरक्षण होईल.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला शौचालय बांधण्यासाठी 12 हजाराची आर्थिक मदत केली जाते.

रमाई आवास योजना पहा येथे

शबरी घरकुल योजना पात्रता

Shabari Gharukul Yojana Eligibility
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
 • महाराष्ट्रा बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण 2011 नुसार अत्यंत पारदर्शक पने केली जाते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंब योजनेसाठी पात्र असतील.
शबरी घरकुल योजनाच्या नियम व अटी.
Shabari Gharukul Yojana Terms And Conditions
 • अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे
 • या योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या बाहेरील कुटुंबांना लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदाराचे शहरी भागात वार्षिक उत्पन्न 1.20 लाख त्याच बरोबर ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख पेक्षा जास्त असू नये.
 • अर्जदाराचे किंवा कुटुंबाचे पक्के घर असता कमा नये.
 • या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अर्जदार कडे स्वतःचा मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
 • किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षापासून रहिवाशी असावा.

शबरी घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

Shabari Gharukul Yojana Documents
 • मतदान कार्ड
 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • ग्राम पंचायत नाहरकत
 • वयाचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • बँक खात्याचा तपशील
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जात प्रमाणपत्र
 • वयाचा दाखला
 • जागेचा सातबारा उतारा व 8 अ उतारा
 • मोबाईल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • दीव्यांग असल्यास प्रमाणपत्र

शबरी घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Shabari Gharukul Yojana Application Process
 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करावा.
 • तो अर्ज सविस्तर पने भरून घ्यावा
 • त्यानं वरती दिलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडावित.
 • आता तो अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालय आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकारी यांच्या कडे सादर करावा.
 • अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नाव Shabari Gharukul Yojana | शबरी घरकुल योजना
शबरी घरकुल योजना GR PDFयेथे क्लिक करा
राज्य महाराष्ट्र राज्य
लाभया योजनेअंतर्गत पक्के घर बांधून देणे
शबरी घरकुल योजना अर्ज PDF येथे क्लिक करा
वर्ष2023
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
श्रेणीराज्य सरकारी योजना
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
लाभार्थीअनुसूचित जमातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब व वंचित नागरिक
विभागअधिवासी विकास विभाग, महाराष्ट्र
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा