Shasan Aaplya Dari | शासन आपल्या दारी योजना, योजनांचा लाभ घ्या घर बसल्या

Shasan Aaplya Dari

मित्रानो, आज आपण या योजने बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, म्हणजेच या योजनेद्वारे मिळणारे लाभ, या योजना मध्ये काय काय असेल, या सर्व योजनांचा घरबसल्या कशा प्रकारे लाभ घेता येईल या बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रानो या योजीहा उद्देश, अनिण्योजना काय काय असतील हे पाहायचं असेल तर हा लेख आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. Shasan Aaplya Dari

Shasan Aaplya Dari शासन आपल्या दारी या योजनेचा उद्देश सहकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आहे. आपण पाहतच आहेत बऱ्याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत. अनेकदा नागरिकांना या गोष्टीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो.

शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनांचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल. अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या लोकामिभुक योजनेचा शुभारंभ करतेवेळी बोलले होते.

त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खानिकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, आमदार रवींद्र फाटक, माझी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Shasan Aaplya Dari

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अपलादेश प्रामाणिक असला म्हणजे म्हणजे सर्व बाजूने लोक जोडले जातात. Shasan Aaplya Dari शासन आपल्या दारी ही योजना देशात विक्रमी ठरेल. आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील त्याची मला खात्री आहे. शासन आपल्या दारी हे क्रांतिकारी अभियान राज्यात सुरू झाले आहे. 13 मे रोजी पाटण येथून संपूर्ण राज्यात या अभियानाची सुरुवात झाली. 25 मे म्हणजे केवळ 12 दिवसात लाखो लाभार्थ्यांची नोंद यात होत आहे.

Shasan Aaplya Dari शासन आपल्या दारी या अभियानावर मुख्यमंत्री सचिवालयचे पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, विर सावरकर या महापुरुषांची जन्मभूमी असलेल्या रत्नागिरीत शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी रित्या राबविण्यात येत आहे

या अभियानाचा लाभ अधिक लोकांना व्हावा म्हणून आपण माहिती तत्रज्ञानाची मदत घेत आहोत. लाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनेचा लाभ घेऊ शकता. जिल्ह्यातील एम एस सी आय टी केंद्र, सी एस सी केंद्र, तसेच संगणक प्रशिक्षण इंसितुत मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन आपण नोंदणी करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा युद्ध पातळीवर प्रथेक्ष क्षेत्रावर उतरली पाहिजे. अशा सर्व यंत्रणांना सूचना होत्या. ग्राम सेवक, तलाठी, प्रांत अधिकारी गावोगावी जाऊन नागरिकांना भेटत आहेत आणि लाभ देत आहेत, योजनांची माहिती देत आहेत. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कौतुक केले.

Shasan Aaplya Dari

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सतर्या जिल्ह्यात या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.
  • अहमदनगर जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्यात सुधा यापासून प्रेरणाघेत या अभियानासाठी नोंदणी शिबिर घेतली आहेत.
  • कल्याणमध्ये दिड लाख लाभार्थ्यांना लाभ देत आहोत.
  • गडचिरोल सारख्या ठिकाणी दोनाहिण्यात एक लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
  • प्रत्येक 75 हजार, तालुक्यात 1त हजार आणि गावात 100 लाभार्थ्यांना Shasan Aaplya Dari योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे.
  • या दृष्टीने सर्व तयारी झाली आहे. या अभियानासाठी 16 हजार योजना दुत नेमले आहे.
  • मुख्यमंत्री सचिवालयात जन कल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरू केले आहेत गेल्या 11 महिन्यात 35 मंत्रिमंडळ बैठका आणि त्यातून 350 निर्णय हे सर्वसामान्य माणसांच्या हितांचे घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील सुखी समाधानाचे दिवस यावेत. शासनाविषयी नागरिकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात हा या योजने मागचा मुख्य उद्देश आहे.

सर्व योजना घरबसल्या मिळणार
  • शासन आणि प्रधान ही दोन रथाची चके आहेत ही दोन्ही चाके विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
  • एस टी क्या 50 टक्के सवलत मुळे महिलांचा प्रवास वाढला आहे.
  • एस टी ने देलील्या सवलातीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासात वाढ झाली आहे.
  • M I D च्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकणचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे.
  • कोकणात 10 हजार मल्टी नॅशनल कंपनीने नोंदणी केली आहे.
  • यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल केंद्र सरकार या साठी मदत करत आहे.
  • मुंबई गोवा महामार्गावर काम लवकरच पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचे तेही त्यांनी सांगितले.

तहसील मधील उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी येथे क्लिक करा

  • शासन आपल्या दारी या योजने विषयी बोलताना श्री. सामंत म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीतला हा पहिला कार्यक्रम आहे.
  • ज्यात सरकारी अधिकारी गावोगावी , घरोघरी जाऊन योजना लोकांपर्यत पोहोचवात आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समाजातील प्रतेक घटकांपर्यंत प्रत्येक वर्गाला लाभ मिळाला पाहिजे.
  • या करिता सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. रिक्षा चालक आणि मलकांसाठी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.
  • त्याची अमल बजावणी लवकरात लवकर होईल. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना या योजनेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही.
शासन आपल्या दारी या योजनेच्या शुभारंभ साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या दिवयांग लाभार्थ्यांना दुचाकी व तीन चाकी गाड्यांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या योजनेची प्रमुख वैशिष्ट आहेत मित्रानो प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ देता येणार आहे. त्याच्या नंतर शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी अश्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

योजना काय असतील?

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • पासपोर्ट
  • सेवानिवृत्त लाभ
  • कृषी सेवा केंद्राचे परवाने
  • ई श्रम कार्ड
  • भरती मेळावा.
  • विवाह नोंदणी
  • पी एम किसान.
  • मनरेगा
  • जॉब कार्ड
  • पी एफ घरकुल योजना
  • नवीन मतदार नोंदणी
  • मुलींना सायकल वाटप.
  • कृषी प्रदर्शन
  • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
  • सखी कित वाटप
  • डिजिटल इंडिया
  • शिकाऊ चालक परवाना
  • दिव्यांग साहित्य वाटप.

आ वेगवेगळ्या योजनांचा यात समावेश असणार असून, ह्याच योजना आता आपल्या दारी येणार आहेत. आणि याच योजनेला शासन आपल्या दारी योजना असे म्हणता Shasan Aaplya Dari

योजनेचे नाव Shasan Aaplya Dari योजना
योजनेचे वर्ष 2023
योजनेचा लाभमहाराष्ट्र राज्य
अधिक योजनायेथे पहा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा