Shet Tale Yojana | शेततळे बांधण्यासाठी आता शासन देणार 50 टक्के अनुदान, पहा अर्ज कसा करायचा.

नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Shet Tale Yojana

मित्रानो शेततळे बांधण्यासाठी शासन शेतकऱ्यांना देत आहे 50 टक्के पर्यंत अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करावा लागेल कशा प्रकारे या योजनेचा आपल्याला लाभ मिले हे पण पाहणार आहोत. Shet Tale Yojana

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक अशा योजना राबवत असते. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आर्थिक दर्जा वाढेल आणि त्यासोबतच राज्य ही आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल. त्यामुळे शासन पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नव्याने एक योजना राबवत आहे, त्या योजनेचे नाव आहे Shet Tale Yojana शेततळे योजना, चला मग पाहूया या योजनेचा लाभ कसा घेयचां , योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे, अर्ज कोठे व कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील व इतर प्रक्रिया काय आहे?

शेतीला तार कुंपण अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रानो, आपल्याला माहीतच आहे नेहमीच आपण आपल्या वेसाईटच्या माध्यमातून नवनवीन शासकीय योजनांबद्दल आपल्या पर्यंत माहिती पोहचवत असतो त्यात शेती विषयक, शैक्षणिक, ग्राम पंचायती योजना, महीलांसठी योजना, अपंगांसाठी योजना अश्या विविध योजना आम्ही आपल्या पर्यंत माहिती पुरवत असतो. याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना, सर्वसाधारण नागरिकांना होत असेल. तर आजा आपण अशाच एक शासकीय योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या शेतीमधील उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढवू शकणार आहेत. ती योजना आहे मागेल त्याला शेततळे. मित्रानो ही योजना शासनाने आधीपासून सुरू केली होती पण कोरोना काळामध्ये योजना राबविण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे ही योजना बंद झाली होती.

Shet Tale Yojana शेततळे योजना राबवण्या मागील शासनाचे उद्दीष्ट

आता खास शेतकऱ्यांसाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना नव्याने एकदा सुरू केली आहे. शासनाने हिण्योजना अग्रिकल्चर स्कीम Agriculture Scheme या नावाने सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना वयक्तिक शेततळे बांधून देण्याचे उद्दीष्ट शासनाने निश्चित केले आहे.

Shet Tale Yojana किती निधी या योजनेच्या माध्यमातून वितरित केला जाईल.

मितानो या योजनेच्या माध्यमातून शासन आधी जेवढे अनुदान देत होते आता त्याहून अधिक अनुदान शासन शेतकऱ्यांना देणार आहे. सुरुवातीला प्रत्येक शेतकऱ्याला या अनुदानाच्या माध्यमातून 50 हजार रुपये एवढी रक्कम दिली जात होती. पण आता या मध्ये वाढ केलेली आहे. आता शेतकऱ्यांना वयक्तिकपने 75 हजार रुपये इतकी रक्कम वितरित करत आहेत, म्हणजे या अनुदानात 25 हजार रुपयांनी वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जिल्हा एविजी आता आयुक्तालय स्तरावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट शासन रक्कम जमा करणार आहे.

Shet Tale Yojana विविध प्रवर्गानुसार एवढी शेततळे बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे

राज्य शासन या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जवळपास 13500 शेतकऱ्यांना वयक्तिक शेततळे बांधण्यास अनुदान वितरीत करणार आहे. या मध्ये विविध प्रवर्गतील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार असून अनुसूचित जाती प्रवरगतील शेतकऱ्यांना 1010 शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. तसेच अनुसूचित जमातीसाठी या योजनेच्या माध्यमातून 770, सोबतच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्या करिता 11 हजार 720 शेततळे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अगोदर जेवढे अनुदान शेतकऱ्यांना दिले जात होते तितकेच अनुदान सध्या शेतकऱ्यांना मिळणार आहे फक्त हे अनुदान आयुक्त कार्यालय स्थरावरून प्रतेक्षपणे लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केले जाईल. Shet Tale Yojana

शेततळे अनुदान अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील बाबी महत्वाच्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही नियमांचे व अटींचे पालन करावे लागेल व आपण या योजने मध्ये सहभाग घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.

योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक गोष्टी

  • अर्ज करताना अर्जदाराकडे स्वतःचा मालकीची कमीत कमी 60 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे.
  • यासोबतच या योजनेच्या माध्यमातून त्यांनी याअगोदर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेच्या माध्यमातून सर्वात प्रथम दिव्यांग व्येक्तिना व महिलांना प्राधान्य फुले जाईल.

योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्यांच्या जमिनीचा सात बारा.
  • शेतकऱ्यांच्या जमिनीचा 8अ खाते उतारा
  • रेशन कार्ड प्रत.
  • आधार कार्ड प्रत.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • या सोबत जातीचे परमाणपत्र इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.
योजनेचे वआग्रिकल्चर स्कीम
योजनेचे वर्ष2023
अधिकृत वेबसाइट येथे पहा
अधिक योजनायेथे पहा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी लिंक

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा