Shetkari Nidhi Yojana | या 2 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना मिळणार सरसकट 4000 रुपयांचे अनुदान.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Shetkari Nidhi Yojana बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, आता शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये, होय मित्रानो ही बातमी खरी आहे. मित्रानो हे 4 हजार रुपयांचे अनुदान कोणत्या योजने द्वारे मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे या बद्दल आपण सविस्तरहीती पाहणार आहोत. पी एम किसान सन्मान योजना मात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा त्यांच्या खात्यात जमा केले जातात. Shetkari Nidhi Yojana

आणि त्याच प्रमाणे राज्य सरकारने ही नमो शेतकरी मन सन्मान निधी योजना राबवणार आहे या योजने द्वारे ही शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये 2 हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे. या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे राज्य मध्ये एकूण 38 हजार 198 शेतकरी पात्र ठरले आहे.

म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनांचे 2 हजार रुपये आणि नमो शेतकरी मन सन्मान निधी योजनेचे व हजार रुपये असे मिळून 4 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

जे लाभार्थी पी एम किसान निधी या योजने साठी पात्र आहेत तेच लाभार्थी शेतकरी निधी सन्मान योजना या साठी ही पात्र असणार आहेत. महत्वाचं प्रश्न म्हणजे या योजने द्वारे 4 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळेना याची माहिती पाहूया. मित्रानो वृत्तपत्राच्या मिलेल्या माहिती नुसार या योजनेचे 4 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना त जून पर्यंत मिळू शकतो. Shetkari Nidhi Yojana

1 रुपयात मिळणारर पीक विमा

 • उप मुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्पिय भाषणामध्ये घोषित केल्या प्रमाणे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक वीमा योजनेचा लाभ देण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
 • प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित साठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिककापणी प्रयोगाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेल घालून उत्पादन निश्चित करण्यात येणार आहे.
 • सदर योजनेसाठी अमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देतेवेळी मागील हंगामातील राज्य हिस विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाच्या एक्रो खात्यात जमा करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
 • सदर योजना खरीप व रब्बी हंगामा 2023 – 2024 ते 2025 -2026 या 3 वर्षाच्या कालावधीत निविदा प्रक्रियेने राबवित येणार आहे.

शेत रस्ता अडविला काय करावे? शेत रस्ता मागणी? नियम, कायदा?

मुख्यमंत्री सन्मान योजना, आपले कहते तयार ठेवा

 • ए फेस लॉक फेस बँक खाते आधार संलग्न करणे.
 • ई – केवायसी प्रमाणीकरण करणे.
 • अभिलेख नोंदणी प्रमाणे अद्यावत करणे.
 • पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 1र व्यां हप्त्याची लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
 • मित्रानो केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या पी एम किसान सन्मान योजनेचे चौदाव्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे.
 • त्यासाठी तुम्हाला करावे लागेल एक छोटेसे महत्वाचे काम पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हफ्ता कधी येणार आहे.
 • मग त्या साठी तुम्हाला कोणते महत्वपूर्ण काम करावे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण खलींपाहणार आहोत.
 • मित्रानो देशातील लाखो लाभार्थी पी एम किसान सन्मान योजनेचे रेगुलर हप्ते त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.
 • रेगुलार हप्ते जमा होण्यासाठी एक महत्वाचे छोटेसे काम करावे लागेल. Shetkari Nidhi Yojana
 • तुम्हाला ई – केवायसी ची प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे.
 • कारण बरेच लाभार्थी ई – केवायसी न केल्यामुळे या योजनेपासून वंचित राहिले आहे.
 • त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई – केवायसी दोन पद्धतीने करू शकतात.
 • त्यातील पहिली पद्धत म्हणजे तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने पी एम किसान क्या अधिकृत वेबसाइट वरून ई – केवायसी करू शकता. Shetkari Nidhi Yojana
 • त्यानंतरची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही सी एस सी सेंटर वरती जाऊन ई – केवायसी करू शकता.
 • यामध्ये आधारकार्ड मोबाईल नंबर द्वारे तुम्ही ई – केवायसी करू शकता.
 • मित्रानो आता पाहूया पी एम किसान सन्मान निधी चा 14 व हप्ता कधी जमा होणार आहे.
 • या योजनेसाठी भरपूर लाभार्थी आहेत की ज्यांनी अजून ई – केवायसी केलेली नाही.
 • त्यामुळे या योजनेचा 1र हफ्ता जमा करण्याचे काम आता पुढे ढकलण्यात आलेले आहे.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा