Shravan Bal Yojana | श्रावणबाळ अनुदान योजना: दर महा मिळणार 1500/- रुपये आर्थिक सहाय्य; असा करा ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज!

shravan bal yojana marathi | Shravan Bal Yojana | श्रावणबाळ अनुदान योजना मराठी | shravan bal yojana details in marathi | Shravan Bal Yojana | Shravan Bal Anudan Yojana | Shravan Bal Yojana Maharashtra | Shravan Bal Anudan Yojana Maharashtra | निराधार अनुदान योजना | Maharashtra Shrvan Bal Yojana | Shravan Bal Yojana Maharashtra | Maharashtra Shravan Bal Yojana | shravan bal yojana list 2022 maharashtra

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Shravan Bal Yojana श्रावणबाळ अनुदान योजनेबद्दल माहिती, श्रावणबाळ अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत? या योजनेअंतर्गत किती आर्थिक सहाय्य केले जाते? श्रावणबाळ अनुदान योजनेचे वैशिष्ठे काय? श्रावणबाळ अनुदान योजनेची पात्रता काय? या योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

shravan bal yojana marathi

मित्रानो, Shravan Bal Yojana महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना ज्यांचे वय वर्ष 65 किंवा 65 वर्ष पेक्षा जास्त आहे, अशांना या योजनेअंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन आर्थिक सहाय्य केले जाते. ज्या नागरिकांचे दारिद्र्यरेषेखालील नाव आहे किंवा नाही अशा नागरिकांना केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी निराधार अनुदान राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मधून प्रती महिना 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.

श्रावणबाळ अनुदान योजनेचे वैशिष्ठे

Shravan Bal Yojana Features

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यमुळे नागरिकांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • श्रावणबाळ अनुदान योजना ही महाराष्ट्रातील वृध्द नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन व ऑफलाईन आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज हा आपल्या मोबाईल वरुन ही करू शकता.

श्रावणबाळ अनुदान योजनेचे उद्देश

Shravan Bal Yojana Purpose

 • या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून ते आपल्या दैनंदिन गरजा भागवू शकतात.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर करणे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील जीवनमान सुधारणे.

तहसील उत्पन्न दाखला काढा घरबसल्या आपल्या मोबाईलवर

श्रावणबाळ अनुदान योजनेचे लाभ

Shravan Bal Yojana Benefits
 • श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत म्हणून दरमहा 1500/- अदा करणे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील
 • या योजनेअंतर्गत राज्यातील वृध्द नागरिक या मिळणाऱ्या मदतीतून मूलभूत गरजा पूर्ण करतील.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी होतील.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील वृध्द नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या आर्थिक समस्यांचा सामना करण्यास मदत होईल.

श्रावणबाळ अनुदान योजनेचे लाभार्थी

Shravan Bal Yojana Beneficiary
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
 • महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय किमान 65 वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

श्रावणबाळ अनुदान योजनेच्या नियम व अटी

Shravan Bal Yojana Terms And Conditions
 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21000/- च्या आत असावे.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा.
 • महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 65 वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी नागरिकांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती शासकीय सेवत असेल तर अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार जर कोणत्याही शासकीय पेन्शन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील सर्वसाधारण जेष्ठ नागरिकांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येईल.

श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Shravan Bal Yojana Documents
 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • मतदान कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • वयाचा दाखला
 • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी दाखला (डोमासाईल प्रमाणपत्र)
 • रेशनकार्ड
 • वीज बिल
 • घर पट्टी
 • उत्पन्न दाखला (21000/- आत)
 • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र

श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

Shravan Bal Yojana Ofline Application Process
 • या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाऊन भेट घ्यावी लागेल.
 • तिथे गेल्यावर श्रावणबाळ अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल
 • त्यानंतर त्यात विचारलेली सर्व कागदपत्रे जोडून घ्यावी लागतील.
 • आता तो अर्ज संबंधीत अधिकाऱ्याकडे जमा करून पावती घ्यावी लागेल.
 • अशा प्रकारे आपला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत.

Shravan Bal Yojana Online Registration Process

 • श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
Shravan Bal Yojana Online Registration Process
 • होम पेज वरती आल्या नंतर तुम्हाला new User & Register Here वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला 2 पर्याय दिसतील पर्याय 1 व पर्याय 2 आपण कोणत्याही पर्याय वरती क्लिक करून अर्ज करू शकता.
Shravan Bal Yojana
 • पर्याय 1 किंवा 2 वरती क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर योजनेचा अर्ज ओपन होईल.
 • त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी
 • त्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी व सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी यादी पाहण्याची प्रक्रिया

Shravan Bal Yojana Beneficiary List

 • श्रावणबाळ अनुदान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • होम पेज वरती आल्या नंतर तुम्हाला लाभार्थी यादी वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा/ब्लॉक/गाव निवडावे लागेल.
 • त्यानंतर तूमच्या समोर लाभार्थी यादी ओपन होईल.
 • अशा प्रकारे तुम्ही या योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता.
योजनेचे नावShravan Bal Yojana | श्रावणबाळ अनुदान योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
वर्ष2023
योजनेचे उद्देश महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिकांना आर्थिक साहाय्य करणे
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
योजनेची सुरुवात 2016
योजनेचा विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
महाराष्ट्र शासन निर्णय PDF येथे क्लिक करा
राज्यमहाराष्ट्र राज्य
लाभदरमहा 1500/- आर्थिक सहाय्य
लाभार्थीराज्यातील 65 वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन / ऑफलाईन
सरकारी योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा