Small Business From Home | घरूनच करा आपल्या स्वतःचा व्यवसाय: बिंदी गृह उद्योग;

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Small Business From Home बिंदी घरगुती व्यवसाय बद्दल माहिती. bindi business

मीत्रानो, बहुतांश नागरिक व्यवसाय करू इच्छितात पण पुरेसे भांडवल नसल्या कारणामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही, Small Business From Home परंतु कमी भडवलात ही स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. bindi making business बिंदी बनवणे. आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत बिंदी व्यवसायाची पूर्ण माहिती.

16 शृंगार पैकी 1 म्हणजे बिंदी. भारतातील विवाहित महिलांची ओळख आहे बिंदी, आधीच्या काळात फक्त गोल अकराच्या बिंदी ची मागणी होती अर् त्यात बदल झाला आहे, विविध प्रकारच्या बिंदी मार्केट मध्ये आल्या आहेत. Small Business From Home

अगरबत्ती व्यवसाय बद्दल माहिती पहा

साधारणतः महिला वर्षभरात 15 ते 18 तिकल्यांचे पॉकेट वापरतात. 12 महिने चालणारा हा व्यवसाय आहे, या व्यवसाय करिता आपल्याला 10 ते 15 हजार भांडवलात आपण व्यवसाय सुरू करू शकतात.

Small Business From Home

या व्येवाआय करिता आपल्याला कोणत्याही जागेची आवश्यकता नाही, आपण हा व्यवसाय घरा मध्ये ही सुरू करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक छोटीशी मशीन लागेल.

बिंदी (टीकल्यांचे) मार्केट

तिकल्यांचा मार्केट पूर्वी पेक्षा जास्त वाढला आहे. आपण हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर केवळ 10 हजार रुपयात आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. या व्यवसाय करिता आपल्याला काचा माल म्हणून मलमल चे कापड, चीटकवण्यासाठी गम किंवा डिंक, क्रिस्टल, मोठी सारख्या मालाची आवश्यकता असते जी की बाजारात आपल्याला सहजरित्या मिळू शकते. bindi business

Small Business From Home

अशारीतीने करा बिंदी बनवण्याचा व्यवसाय

Small Business From Home

 • बिंदी तयार करण्यासाठी आपल्याकडे
 • टिकली प्रिंटिंग मशीन
 • टिकली कटर मशीन
 • गमिंगबल मशीन
 • मोटार
 • हांडलिंग टूल्स
 • इत्यादी असले पाहिजे.

सुरुवातीच्या काळात आपण स्वयंचलित मशीन वापरू शकता आणि आपला व्यवसाय वाढत चालल्याचं आपण ऑटोमॅटिक मशीन वापरू शकता.

Bindi making business

या व्यवसायात किती उत्पन्न मिळेल

Small Business From Home
 • या व्यवसायात आपल्याला 50 टक्के बचत होऊ शकते.
 • जर आपण आपल्या प्रोडक्ट ची विक्री योग्य प्रकारे केली तर चांगला नफा होऊ शकतो.
 • या व्यवसाय मध्ये तुम्हाला 40 हजारापर्यंत प्रती महिना कमी होऊ शकते.
 • परंतु आपल्याला मार्केटिंग करणे हे सर्वात महत्वाचे आहे.
 • आपल्याला मालाचा प्रचार करणे एक महत्वाचा टप्पा आहे.
 • आपण आपल्या मालाची ठोक विक्री ही मॉल, स्टेशनरी शॉप, छोटे दुकान अश्या ठिकाणी करू शकता.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment