Small Loan Without Cibil | गुगल पे वरती कर्ज उपलब्ध: खात्यात शिल्लक नसताना करा पेमेंट; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Small Loan Without Cibil गूगल पे कर्ज बद्दल माहिती, गूगल पे वरील शिल्लक संपल्यानंतरही तुम्ही शकता पेमेंट, या लेखा मध्ये या बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Small Loan Without Cibil In Marathi

मित्रानो, सध्याचा काळ हा ऑनलाईन होत चलेलां आहे, पैशांचा व्यवहार ही ऑनलाईन पद्धतीने होते, काही वेळेस आपल्या खात्या मध्ये शिल्लक उपलब्ध नसे आणि पेमेंट करण्याचे आवश्यक असते, अशा वेळेस आपण Small Loan Without Cibil गूगल पे वरून कर्ज घेऊन पेमेंट करू शकता.

माहीलांसाठी घरी बसून ऑनलाईन जॉब, येथे क्लिक करा

 • आता व्यापाऱ्यांना छोट्या कर्जासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.
 • आता कंपनीने सॅशे कर्ज देखील सदर केले आहे.
 • ते कर्ज फक्त 111 रुपयांच्या EMI वरती दिले जाईल.
 • Google Pay app गूगल पे कंपनीने देशात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, या घोषणांचा वापरकर्त्यांना लाभ मिळणार आहे.
 • गूगल फॉर इंडिया दरम्यान या घोषणा करणेत आल्या आहेत.
 • त्या पैकी एक सेवा म्हणजे google pay द्वारे कर्ज उपलब्ध करून देणे. Google Pay Download.

Small Loan Without Cibil ही सुविधा सुरू करण्यासाठी कंपनीने बँकेशी हातमिळवणी केली आहे. जेणेकरून सेवा सुरळीत चालेल, या कर्जाच्या मदतीने व्यापाऱ्यांना छोट्या कर्जासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.

Small Loan Without Cibil

या कर्जाचा लाभ व्यापाऱ्यांना असा घेता येणार

 • या कर्जाचा लाभ वापरकर्ते फक्त 111 रुपयांच्या EMI वरती घेऊ शकतात.
 • ॲप वरती वापरकर्त्यांसाठी क्रेडिट लाईन सुरू करण्यात आलेली आहे.
 • google pay ने भारतातील इतर बँकेसोबत भागीदारी केलेली आहे.
 • कंपनीने Axis बँकसोबत भागीदारी केलेली आहे.
 • जेणेकरून वापरकर्त्यांना google pay वरून वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देऊ शकतील.
 • या सोबतच कंपनीने ICICI बंकेसोबत पण करार केलेला आहे.
 • या मुळे व्यापाऱ्यांना UPI वरती बँकेकडून क्रेडिट लाईन मिळू शकते.
 • त्यासोबतच google pay व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट लाईन सक्षम करण्यासाठी ePayLater सह भागीदारी केली

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा