State Bank Of India Loan Scheme | स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत State Bank Of India Loan Scheme स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना बद्दल माहिती, तुम्हाला बँकेद्वरे कर्ज किती मिळणार? तुम्हाला बँकेद्वारे कर्ज कसे मिळू शकते? अशा प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, State Bank Of India Loan Scheme जेंव्हा आपल्याला कर्ज पाहिजे असते तेंव्हा आपण बँकेशी संपकर साधतो. मग त्यानंतर तुम्हाला कर्ज किती मिळेल हे पहिले जाते. मग तुमचे कागदपत्रे पुढे जातात आणि प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर कर्ज मिळते. पणतू पूर्व मंजूर कर्जमध्ये साधारणतः ही अडचण नसते.

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना केवळ बचत खते अथवा एफ डी संदर्भात सुविधाच पुरवीत नाही तर, जेंव्हा गत्यांच्या ग्राहकांना पैशांची आवश्यकता असते ती बँकेकडून मदत केली जाते. बँकेकडून ग्राहकांना विविध प्रकारची कर्जे दिली जातात. ज्यामध्ये पूर्व मान्यताप्राप्त वयक्तिक कर्जाचा समावेश आहे.

50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा मुद्रा कर्ज अंतर्गत

साधारणतः जेंव्हा तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल, तेंव्हा तुम्ही सरळ बँकेशी संपर्क साधता आणि त्यानंतर तुम्हाला किती कर्ज मिळेल हे पहिले जाते. आणि काही प्रोसेस नंतर तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते.

SBI कडून तुम्हाला हे विशेष कर्ज मिळू शकते.

State Bank Of India Loan Scheme

जर तुम्हाला ही विशेष प्रकारचे कर्ज पाहिजे असेल तर तर SBI कडून तुम्हाला हे कर्ज मिळू शकते. यामध्ये ग्राहकांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत नाही आणि कर्ज सहज पद्धतीने मिळते. या कर्जमधे आधीच तुमच्या खात्यानुदर मर्यादा निश्चित केली जाते. तुम्हाला किती पैशांची आवश्यकता आहे? तशा पद्धतीने तुमच्या खात्याची मर्यादा किती आहे? आणि तू.ही किती कर्ज मिळवू शकता? हे आधीच तपासू शकता.

कर्जाची मर्यादा कशी तपासावी?

How To Check State Bank Of India Loan Limit

 • तुम्हाला कर्जाची मर्यादा तपासून घेऊची असेल तर तुम्हाला बँकेच्या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.
 • या नंतर तुम्हाला मॅसेज द्वारे माहिती मिळेल.
 • यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरून PAPL <SPACE> XXXX लिहावे लागेल,
 • आणि तो मॅसेज 567676 क्रमांक वरती पाठवावा लागेल.
 • या XXXX मध्ये खाते क्रमांकाचे 4 क्रमांक लिहावे लागतील.

SBI कडून कर्ज कासे मिळवावे?

State Bank Of India Loan Scheme

 • YONO अर्जाद्वारे बँकेच्या पूर्व मंजूर वयक्तिक कर्जाची सुविधा मिळू शकते.
 • सदर सुविधा झटपट, पेपरलेस, विश्लेषण प्रक्रियेच्या आधारावर करू करते.
 • YONO मध्ये लॉगिन केल्यानंतर सदर कर्जाची सुविधा होम पेज वरती दिसेल.
State Bank Of India Loan Scheme

PAPL म्हणजे काय?

What Is PAPL?
 • PAPL चे पूर्ण नाव पूर्व मंजूर वयक्तिक कर्ज असे आहे.
 • ज्यात कर्जाची जास्तीत जास्त रक्कम पूर्व निर्धारित आहे.
 • जी तुमच्या खात्यातील व्यवहार, क्रेडिट स्कोअर इत्यादींवर अवलंबून असते.
 • आपण कोणतेही कर्ज जास्तीत जास्त रकमेपर्यंत घेऊ शकता.
 • या करिता जास्त कागदपत्रांची अवशकाता नाही.

हे कर्ज कोन घेऊ शकेल?

State Bank Of India Loan Scheme
 • हे कर्ज त्याच बँकेतून घेतले जाऊ शकते ज्यामधे खाते चालू आहे.
 • जर तुमचे SBI मध्ये खाते चालू असेल तर तुम्हा SBI कडून हे कर्ज घेऊ शकता.
 • तुम्हाला कर्ज देयचे का नाही हे तुमच्या व्यवहारावर अवलंबून असते.
 • यानुसार एक रक्कम निश्चित केलीय त्यानुसार तुम्ही कर्ज घेऊ शकता.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा