Students Education Loan Yojana | महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! 12 वी पर्यंत शेकलेल्या मुला – मुलींना मिळणार 15 लाख रुपये, शासनाची नवीन योजना सुरू.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Students Education Loan Yojana बद्दल चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो 12 वी पर्यंत शिकलेल्या मुला – मुलींना 15 लाख देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. (Students Education Loan Yojana) या संदर्भात मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत पणे घोषणाही केली आहे. तर मित्रानो ही कोणती योजना आहे आणि कश्या प्रकारे 12 वी पर्यंत शिकलेल्या मुला – मुलींना 1त लाख रुपये मिळत आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

राज्यातील बारावी पर्यंत या मुलींना पुढील पदवी शक्षणा साठी शून्य ते चार टक्के व्याज दराने 1त लाख पर्यंत शैक्षणिक लोन Students Education Loan Yojana देण्याची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ठ म्हणजे हे कर्ज त्या मुला मुलींना नौकरी लागल्यानंतर परतफेड करायचे आहे.

या ठिकाणी एकनाथ शिंदे काय म्हणाले ते पहा

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा कुठुंबतील इयत्ता 12 पर्यंत शिकलेल्या मुला – मुलींना पदवी शिक्षणा साठी शून्य ते चार टक्के व्याज दराने 15 लाख रुपये पर्यंत Students Education Loan Yojana लोन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने श्रम विद्या शक्षण योजना सुरू करून कुटुंबातील मुला – मुलींना खूप मोठा आधार दिला आहे.

योजनेची वैशिष्ठे

Students Education Loan Yojana
 • या योजनाइच्या साहाय्याने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
 • शैक्षणिक कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गतदिले जाणारी लाभाची रक्कम DBT च्या साहाय्याने थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन भविष्यात नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहतील.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी Education Loan Scheme Maharashtra शैक्षणिक कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

योजनेचे उद्देश

Students Education Loan Yojana Purpose
 • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या करिता अत्यंत कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • राजयातील वाढती गरिबी पाहून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे व कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शिक्षण कर्ज योजना सुरू करण्यात आली
 • आहे.राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःचा पायावर उभे राहतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेची फायदे
Students Education Loan Yojana Benefits
 • विद्यार्थ्याला त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक किंवा संस्था यांच्या मार्फत कर्ज दिले जाते.
 • कर्जाची मुळ रक्कम नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत भरली तरी चालते.
 • विद्यार्थ्याला त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत करू उपलब्ध करून दिले जाते.
 • गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण कार्याचे आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
 • या कर्जाच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सोडावे लगेत नाहीशिक्षण कर्जामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास येतो.
 • शिक्षण घेत असताना विद्यार्थी कर्जाची रक्कम भरू शकतो, त्याला शिक्षण घेत असताना कर्जाची रक्कम भरायची आवश्यकता नाही.
 • या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी ज्यास्त दिवसांची मुदत दिली जाते.विद्यार्थ्याच्या कोर्स च खर्च त्याच बरोबर वसतीगृहाचा खर्च या योजनेमार्फत दिला जातो.

घरपट्टी पाणीपट्टी ऑनलाईन भरण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर खाली महत्वाचा मुद्दा बघा.

 • Students Education Loan Yojana कर्जाची परतफेड करण्यासाठी दहा वर्ष कालावधी म्हणजेच नौकरी लागल्या नंतर परतफेड असणार आहे.
 • 5 लाखा पर्यंतच्या कर्जासाठी तरणाची व जामीन दाराची आवश्यक नाही.
 • तसेच 5 लाख ते 10 लाख पर्यंतच्या कर्जासाठी तारण ची आवश्यकता नसेल मात्र एका जामीन दाराची आवश्यक असेल.
 • 10 ते 15 लाख रुपया पर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल तसेच दोन जमीनदारांनी आवश्यकता असेल, त्याच्या नंतर बघा 5 लाखा पर्यंत शून्य टक्के व्याज दर पाच लाखाच्या वर दहा लाखा पर्यंत दोन टक्के व्याज दर, दहा लाखांच्या वर पंधरा लाखा पर्यंत 4 टक्के व्याजदर अशी ही योजना राबवण्यात येणार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या मुला – मुलींना मिळणार योजनेचा फायदा

 • राज्यातील आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या इयत्ता बारावी पर्यंत शिकलेल्या मुला – मुलींना पुढील शिक्षणासाठी या योजनेअंतर्गत 15 लाख रुपया पर्यंत शैक्षणिक Students Education Loan Yojana कर्ज घेता येणार आहे.
 • हे कर्ज मुला – मुलींना नोकरी लागल्यानंतर परतफेड करावे लागेल.
 • अतिशय महत्वाचा असा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला असून याचा फायदा नक्कीच आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील मला – मुलींना होणार आहे.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा