Subsidy For Solar Rooftop Maharashtra | घरावर सोलार पॅनल बसवा: आयुष्यभर मोफत वीज वापरा; मिळणार अनुदान!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Subsidy For Solar Rooftop Maharashtra सोलार पॅनल अनुदान योजना बद्दल माहिती, सोलार पॅनल अनुदान योजना अंतर्गत किती टक्के सबसिडी दिली जाते? या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? सोलार पॅनल अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, सध्या देशात विजेची गंभीर समस्या बनत चालली आहे, एकीकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध नसल्या कारणामुळे वीज निर्मितीचे प्रमाण कमी प्रमाणात होत आहे. त्यासोबतच विजेची मागणी मोठ्या प्रमाणांत वाढतच च आपण पाहत आहेत. विजेची मगी ज्यास्त प्रमाणात वाढणे व उत्पादन क्षमता कमी असल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांना वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु आपण Subsidy For Solar Rooftop Maharashtra सोर्ज ऊर्जा च्या माध्यमातून या वीज संकटावर मात करू शकता. या योजनेअंतर्गत आपण आपल्या घरावर सोलार पॅनल बसवून सोप्या पद्धतीने वीज निर्मिती करू शकता. सोलार पॅनल पासून निर्मित होणारी वीज तुमच्या घरातील संपूर्ण गरजा पूर्ण करू शकते

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वात प्रथम आपली विजेची गरज निश्चित करा.

Subsidy For Solar Rooftop Maharashtra
 • आपल्या घरासाठी रका दिवसात किती वीज लागू शकते?
 • तुमच्या कडे कोणकोणती विद्युत उपकरणे आहेत, यावरून तुम्हाला दिवसाची किती वीज लागणार आहे हे पाहू शकता.
 • समजा तुमच्या कडे 2 ते 3 फॅन, 5 ते 6 एल ईडी बल्ब, 1 फ्रिज, 1 टीव्ही
 • येवढे उपकरणे असल्यास तुम्हाला दिवसाची 6 ते 8 युनिट एवढी वीज लागू शकते.
 • या नुसार तुम्ही तुमच्या घरावर बसवण्यात येणाऱ्या सोलार पॅनलची किंमत निश्चित करू शकता.

केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान

Subsidy For Solar Rooftop Maharashtra

 • केंद्र सरकार सध्या अपारंपारिक ऊर्जास्रोताच्या वापरला प्राधान्य देत आहे.
 • याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून Subsidy For Solar Rooftop Maharashtra योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत तुम्हाला सोलार पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.
 • सर्वात आधी तुम्ही सोलार पणाल खरेदी करून तुमच्या घरावर बसवा.
 • त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा.
 • आपण जर आपल्या घरावर 3 किलो व्याट चे सोलार पॅनल बसवले तर सरकार तुम्हाला 40% सबसिडी देते.
 • तुम्ही जर तुमच्या घरावर 10 किलो व्याट चे सोलार पॅनल बसवलेतर सरकार तुम्हाला 20% सबसिडी देते.

सोलार पॅनल साठी अंदाजे खर्च किती येतो?

Subsidy For Solar Rooftop Maharashtra Cost?
 • जर तुम्ही तुमच्या घरावर 2 किलो व्याट चे सोलार पॅनल बसू इश्चीत असाल तर तुम्हाला जवळपास 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
 • परंतु त्यावर तुम्हाला 40 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते.
 • तुम्हाला 2 किलो व्याट च्या सोलार सिस्टम साठी अनुदान वगळता 72 हजार येवढं खर्च येतो.
 • जर आपण एकदा घरावर सोलार पॅनल बसवले तर पुढील 25 वर्ष तुमची वीज बिलापासून सुटका होईल.
 • व आपल्या घरात 24 तास वीज उपलब्ध राहू शकते.

सोलार पॅनल अनुदानासाठी अर्ज कसा कराल?

Subsidy For Solar Rooftop Maharashtra Application Process

Subsidy For Solar Rooftop Maharashtra
 • तुमच्या घरावर सोलार पॅनल बस्वल्या नंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल.
 • आता तुम्हाला Apply For Solar Panal या पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात पॅनल बाबत संपूर्ण माहिती भरा.
 • तुमचे बँक डिटेल्स, तुमची संपूर्ण माहीत त्यात भरा.
 • तुम्ही अर्ज केल्यानंतर महिन्याभराच्या आत तुमचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा