Tar Kumpan Yojana 2024 | तार कुंपण योजना: सरकार देणार 90% अनुदान; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Tar Kumpan Yojana 2024 तार कुंपण योजना 2025 बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Tar Kumpan Yojana 2024 Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या वतीने काटेरी तार कुंपण Tar Kumpan Yojana 2024 करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अपल्या शितीसाठी लाभ घ्यावा असे सरकार कडून आव्हान करण्यात आले आहे. आज आपण या लेखामध्ये तार कुंपण अनुदान योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला शेतीसाठी लोखंडी तार लावण्यासाठी सरकार कडून किती अनुदान मिळणार आहे. याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

मित्रानो, शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे, आणि त्यांच्या मेहनतीला चांगले मोल मिळावे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असेत. यामधे तार कुंपण अनुदान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

महात्मा फुले कर्ज योजना, 5 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्ज..!

शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करून त्यांच्या शेताचे जंगली प्राण्यांपासून तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान त शकते.

लोखंडी तार कुंपण योजनेचे फायदे

Tar Kumpan Anudan Yojana In Marathi

 • लोखंडी तारेच्या कुंपणा पासून शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होईल.
 • आपले शेवटचे धरण कुठे आहे हे शेतकऱ्याला माहित होते या मुळे शेजारी शेकर्यांसोबत वाद विवाद होणार नाहीत.
 • या योजनेच्या अंतर्गत उपकरणांच्या खरेदीवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळते.
 • या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्ग यानाच मिळणार आहे.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Tar Kumpan Yojana 2024 Documents

 • लाभार्थी अर्जदाराचा ओळख पुरावा जसेकि आधार कार्ड, मतदान कार्ड, द्राईविंग लायसेन्स.
 • ड्रायव्हिंग लायसेन्स
 • पॅनकार्ड
 • पत्यचा पुरावा
 • बँक पासबुक प्रत
 • मोबाईल क्रमांक
 • जात प्रमाणपत्र
 • जमिनीची कागदपत्रे सात बारा 8अ
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Tar Kumpan Yojana 2024
 • शेतकऱ्यांनी निवडलेले हे वन्य क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण मध्ये नसावे.
 • सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील 10 वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल,
 • शेतकऱ्यांना या योजेअंतर्गत लाभ घेता आहे.
 • त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्रणांनपसून शेतपिकांचे नुकसान होत असल्या बाबत ग्राम परिस्थितीत विकास समिती चा ठराव त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
योजनेचे नावTar Kumpan Yojana 2024 | तार कुंपण अनुदान योजना 2024
सरकार योजनाकेंद्र सरकार
योजना वर्ष2024
अधिकृत वेबसाइटयेथे पहा
अधिक योजनायेथे पहा
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणांसाठी 90 टक्के पर्यंत अनुदान मिळेल.
 • सोप्या शब्दात समजून घ्या, समजा एक कृषी यंत्राची किंमत 100 रुपये असेल तर शेतकऱ्यांना फक्त 10 रुपये मोजावी लागतील
 • आणि राहिलेले 90 रुपये सरकार शेतकऱ्याला अनुदान देईल Taar Kumpan Anudan Yojna

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा