Udyogini Yojana Scheme | महिला उद्योजिनी योजना: महिलांना मिळणार व्यवसाय करिता बिनव्याजी 3 लाख रुपयांचे कर्ज; पहा सविस्तर माहिती!

उद्योगिनी योजना लाभ, पात्रता, अर्ज कसा करावा सर्व तपशील | udyogini yojana | महिला उद्योजकांसाठी उद्योगिनी योजना | महिला उद्योजकांसाठी उद्योगिनी योजना 2023 | Udyogini Yojana Scheme | udyogini scheme for women | udyogini ngo | udyogini org | udyogini scheme | Udyogini Scheme for Women Entrepreneurs: Eligibility, How to Apply All Details In Marathi | udyogini |

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Udyogini Yojana Scheme महिला उद्योजिनी योजना बद्दल माहिती, महिला उद्योजिनी योजनेचे मुख्य उद्देश काय? या योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी पात्र असतील? महिला उद्योगीनी योजनेची पात्रता काय? मला उद्योगीनियोजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? या योजनेचे वैशिष्ठ काय? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, आपल्या देशात महिलाही पुरुषांसोबत बरोबरीने उद्योग व्यवसायात काम करत आहेत. बहुतांश महिला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी कर्ज घेतात व उच्च दराने व्याजासहीत त्याची परतफेड करतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी शासनाने Udyogini Yojana Scheme महिला उद्योगीनी योजना 2020 साली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध होईल, या सोबतच इतरांनाही रोजगाराची निर्मिती होईल.

महिला बचत गट कर्ज योजना

महिलांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हितासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी करण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते. योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते. या सोबतच राष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हातभार लागेल. योजनेच्या माध्यमातून महिलांना बिनव्याजी कर्ज पुरविले जाते, जेणेकरून महिला स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही अडथळ्या शिवाय कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

महिला उद्योगीनी योजनेची वैशिष्ट्ये

Udyogini Yojana Scheme Features

 • या योजनेअंतर्गत महिलांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
 • विधवा, निराधार आणि अपंग या विशेष श्रेणीतील महिलांना अधिक प्राधान्य देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी बिनव्याजी कर्ज पुरविले जाते.
 • या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रातील महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत 88 लघु उद्योगांना कर्जाचा लाभ दिला जातो.
 • त्या सोबतच महिलांना उद्योग करण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत महिलांना दिलेल्या कर्जावर 30 टक्के सबसिडी देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

महिला उद्योजिनी योजनेची कार्य करण्याची पद्धत

udyogini scheme

 • या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग संबंधित कौशल्य प्रशिक्षण आणि सनुकुलित व्यवसाय सेवा दिल्या जातात.
 • या योजनेअंतर्गत निर्णय प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग.
 • कामकाजातून उत्पन्न वाढेल.
 • या योजनेअंतर्गत पुरेसा निधी मंजूर झाल्याने उत्पादवाढीसाठी लक्ष केंद्रित केले जाते.

महिला उद्योजिनी योजनेचे उद्देश

Udyogini Yojana Scheme Purpose
 • या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • महिलामध्ये भेदभाव न ठेवता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
 • या योजनेअंतर्गत महिलांना उदरनिर्वाहासाठी बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची सहमती देणे.
 • या योजनेअंतर्गत महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देणे.
 • या योजनेअंतर्गत महिलांना सामाजिक दृष्ट्या प्रगत करणे.

महिला उद्योजिनी योजनेअंतर्गत व्यवसायांची यादी

Udyogini Yojana Scheme List
 1. मंडप डेकोरेशान
 2. गाडी कारखाना
 3. कॉटन टेक्सटाइल
 4. चहा स्टॉल
 5. झेरॉक्स सेंटर
 6. मिठाईचे उत्पादन
 7. रेडीमेट गरमेंट्स, टेलरिंग उत्पादन
 8. खेळणी आणि बाहुली बनविणे
 9. फोटोग्राफी
 10. फळांचा लगदा काढणे व विक्री करणे
 11. मोटार रिवैंडींग
 12. वायर नेट बनविणे
 13. पेपर पिन उत्पादन
 14. पिठाची गिरणी
 15. कप बनविणे
 16. जिम सर्व्हिसेस
 17. मेणबत्या आणि धुपकाठी बनवणे
 18. बंद पथक
 19. सायकल दुरुस्ती दुकाने
 20. सोडा आणि इतर स्वाद युक्त पेय तयार करने
 21. आर्ट बोर्ड पेंटिंग / स्प्रे पेंटिंग
 22. डिझेल इंजिन पंप दुरुस्ती
 23. बॅटरी चार्जिंग
 24. साबण, तेल इत्यादी हर्बल वस्तू बनविणे.
 25. प्लंबिंग
 26. लोणी, तूप आणि चीज बनविणे.
 27. हाताने बनविलेले चॉकलेट
 28. टॉफी आणि साखर मिठाई
 29. लंड्री
 30. फेब्रिक्स उत्पादन
 31. कुकीज आणि बिस्किटे बनविणे
 32. बारबर
 33. मोबाईल आणि इतर इले्ट्रोमॅग्नेटिक वस्तू दुरुस्ती.
 34. ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायडिंग
 35. काटेरी ताराचे उत्पादन
 36. बांगड्या उत्पादन
 37. बदाम मनुका उद्योग
 38. सोन्याचे दागिने उद्योग
 39. हॉस्पिटल मध्ये वापरले जाणारे स्त्रेचर बनविणे.
 40. कर हेड लाईट
 41. कपड्यांची पिशवी.
 42. परस आणि हॅण्डबग बनविणे
 43. मसाले
 44. चामड्याच्या पट्टा
 45. शू पॉलिश
 46. कपडा बॉक्स
 47. पारंपरिक औषधे बनविणे
 48. सर्व प्रकारचे सुतीदस्तर
 49. सुतार काम
 50. चीनिमातीचे भांडी
 51. सर्व प्रकारचे वॉटर प्रुफ कव्हर
 52. मिरची कांडाप
 53. कुक्कुट पालन
 54. मधुमक्षिका पालन
 55. खडी मशीन
 56. चांदीचे काम
 57. आयुर्वेदिक औषधी उत्पादन
 58. फोटो फ्रेम
 59. पेप्सी, कोल्ड आणि सॉफ्ट ड्रिंक
 60. सिल्क साड्यांचे उत्पादन
 61. फायबर खेळणी उत्पादन
 62. खवा किंवा चक्की युनिट.
 63. कुलर
 64. फळ आणि भाजीपाला प्रक्रिया
 65. मेणबत्या उद्योग
 66. घानी तेल उद्योग
 67. डीसपोसिबल कप, प्लेट बनविणे
 68. डाळ मिल
 69. रईस मिल
 70. तेल उत्पादन
 71. शाम्पू उत्पादन
 72. पापड उत्पादन
 73. केसांच्या तेलाची निर्मिती.
 74. बर्फ उत्पादन
 75. वर्कशॉप
 76. स्टरेज बॅटरी उत्पादन
 77. जर्मन भांडी उत्पादन
 78. रेडिओ उत्पादन
 79. होल्टेज स्टपलेइझर चे उत्पादन
 80. कोरीव वूड आणि फर्निचर बनविणे.
 81. ट्रंक आणि पेटी बनविणे.
 82. ट्रान्सफॉर्मर मोटार पंप, जनीतर उत्पादन
 83. कॉम्प्युटर असेम्ब्ली
 84. वेल्डिंग वर्क
 85. वजन काटा उत्पादन
 86. सिमेंट प्रॉडक्ट
 87. वजन काटा उत्पादन
 88. सिमेंट उत्पादने.

महिला उद्योजिनी योजनेचे फायदे

Udyogini Yojana Scheme Benefits
 • या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
 • या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत महिला स्वतः व इतरांना रोजगाराची निर्मिती करतील.
 • या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यास आर्थिक सहाय्य करते.
 • या योजनेअंतर्गत महिला आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम बनतील.
 • या योजनेअंतर्गत महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत महिलांना कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • गरीब महिलांना जीवन जगण्यास जे अडथळे येत आहे ते दूर होतील.

महिला उद्योजिनी योजनेची पात्रता

Udyogini Yojana Scheme Eligibility

 • या योजनेचा लाभ फक्त महिलांना देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत केवळ महिला व्यवसाय मालक व्यवसाय कर्जासाठी पात्र आहेत.
 • अर्जदार महिलेने या आधी अशा कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावां.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उत्पन्न मर्यादा ही 1.5 लाख रुपये आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
 • ज्या अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर जास्त आहे आणि तो पेमेंट करू शकतो अशे पात्र राहतील.

महिला उद्योजिनी योजनेअंतर्गत लागणारे आवश्यक कागदपत्रे

Udyogini Yojana Scheme Documents
 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • मतदान कार्ड
 • राशन कार्ड (दारिदर्यरेषेखालील किंवा BPL)
 • बँक तपशील.
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जन्म दाखला
 • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • बँक द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही कागदपत्रे.
 • उत्पन्नाचा दाखला.
 • पत्याचा पुरावा
 • सविस्तर भरलेल्या अर्जाची प्रत.

महिला उद्योजिनी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत.

udyogini scheme apply online

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम बँकेतून कर्ज फॉर्म घ्यावा लागेल.
 • त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल.
 • त्यासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
 • आता हा फॉर्म सामबांधीत बँकेकडे जमा करावा लागेल.
 • आणि काही दिवसातच आपल्याला कर्ज मंजूर करण्यात येईल.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नावUdyogini Yojana Scheme | महिला उद्योजिनी योजना
योजनेची श्रेणीकेंद्र सरकारी योजना
उत्पन्नाची आट1.5 लाख रुपये
योजनेची सुरुवात 2020
योजनेचे लाभार्थी महिला उद्योजक
द्वारे सुरू भारत सरकार आणि महिला उद्योजक
योजनेचा उद्देश देशातील महिलांना उद्योजक बनवण्यास प्रोत्साहित करणे
वर्ष2023
योजनेचा विभाग महिला विकास, भारत सरकार
योजनेचा लाभ3 लाख रुपये
सरकारी योजना येथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा