Union Bank Personal Loan | युनियन बँक वयक्तिक कर्ज: 1 तासाच्या आत मिळवा; असा करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Union Bank Personal Loan युनियन बँक वयक्तिक कर्ज बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Union Bank Personal Loan

मित्रानो, वयक्तिक कर्ज हे सोपा उपाय आहे, आपल्या गरजा भागवण्यासाठी, जर आपण वायक्ती कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर Union Bank Personal Loan युनियन बँक वयक्तिक कर्ज घेऊ शकता, कमी व्याज दरात व कमी वेळेत आपण या वयक्तिक कर्जाचा लाभ घेऊ शकता.

मुद्रा कर्ज योजना, मिळवा 5 लाख पर्यंत व्यवसाय कर्ज

आपण युनियन बँकेचे वयक्तिक कर्ज घेऊन आपल्या गरजा भागउ शकता, आपण युनियन बँक ऑफिसर यांच्या मार्फत घरी बसून कर्ज घेऊ शकता. या करिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Union Bank Personal Loan

युनियन बँक वयक्तिक कर्ज तपशील

Union Bank Personal Loan In Marathi

 • युनियन बँकेचे वयक्तिक कर्ज हे 21 ते 58 वर्ष वयोगटातील नागरिकांना मिळणार.
 • यासाठी सरकारी, खाजगी क्षेत्रातील पगारदार, डॉकटर, mnc सोबत काम करणाऱ्या स्वयमरोजगरांसाठी आहे.
 • युनियन बँकेचे कर्ज परतफेड कालवधी 1 वर्ष ते 5 वर्ष असू शकते.
 • पुरी युनियन बँकेकडून वयक्तिक कर्ज प्रक्रिया शुल्क 0.5%
 • ही बँक 0 प्रिपेमेंत शुलकावर वयक्तिक कर्ज फोरक्लोजर आणि आंशिक पेमेंट ला परवानगी देते.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

युनियन बँक वयक्तिक कर्ज घेण्याचे फायदे

Union Bank Personal Loan

 • लवचिक कर्ज परतफेड पर्याय
 • परवडणारे व्याजदर
 • कोणताही अतिरिक्त शुल्क नाही
 • 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध
 • त्वरित कर्ज मिळण्याची हमी

युनियन बँक वयक्तिक कर्ज कागदपत्रे

Union Bank Personal Loan Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • बँक पासबुक
 • ईमेल आयडी
 • मोबाईल क्रमांक
 • बँक पासबुक तपशील
 • वरील सर्व आवश्यक कागदपत्रे

युनियन बँक वयक्तिक कर्ज करिता अर्ज करण्याची पद्धत

Union Bank Personal Loan Online Ragistration Process

 • वयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागते.
 • तेथे तुम्ही मूलभूत तपशील सह अर्ज भातू शकता.
 • अर्जा मध्ये तुमची जन्म तारीख, ईमेल आयडी आणि तुमच्या कर्जाची रक्कम समाविष्ट असावी.
 • सर्व माहिती भरून सबमिट बटण वरती क्लिक करावे.
 • नंतर युनियन बँकेचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.
 • तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील.
 • अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज करून वयक्तिक कर्ज घेऊ शकता.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा