Vidhwa Pension Yojana 2023 | विधवा पेन्शन योजना 2023: ऑनलाईन अर्ज; पहा सविस्तर माहिती!

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज, नोंदणी आणि पात्रता संपूर्ण माहिती मराठी | Widow Pension Scheme Maharashtra 2023 | (एप्लिकेशन्स फॉर्म) महाराष्ट्र विधवा पेंशन योजना | vidhwa pension yojana | online vidhwa pension | Maharashtra Vidhwa Pension Yojana 2023 Online Registration, Form | vidhwa pension form | ndira gandhi rashtriya vidhwa pension yojana | महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023 मराठी | vidhwa pension yojana maharashtra

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Vidhwa Pension Yojana विधवा पेन्शन योजना बद्दल माहिती, विधवा पेन्शन योजनेची पात्रता काय? या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे? विधवा पेन्शन योजनेचा फायदा कोणता? या योजनेचे उद्देश काय आहे? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

महाराष्ट्र राज्य सरकारने महारष्ट्र विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. Vidhwa Pension Yojana या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व विधवा महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात अशा अनेक आहेत ज्याकडे पतीच्या मृत्यू नंतर कमाईचे कोणतेही साधन नाही. अशा महिलांच्या मदतीसाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा महिलांना त्यांच्या मुलांसाठी व त्यांच्या पालनपोषणासाठी पेन्शन स्वरूपात आर्थिक मादक दिली जाणार आहे.

Vidhwa Pension Yojana

विधवा महिला मदतीसाठी आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली ही अत्यंत महत्वाची योजना आहे. आर्थिक दृष्ट्या निराधार आणि असहाय्य असलेल्या राज्यातील सर्व विधवा महिलांना Vidhwa Pension Yojana महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना चाल लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत विधवा महिलेला एक पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना या योजनेद्वारे 900 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

महिलांना मिळणार उद्योग व्यवसाय करण्यासाठी 3 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज

त्यांची मुले 25 वर्षांची होई पर्यंत त्याला या योजनेचा लाभ मिळेल. जर विधवा महिलेला मुलगा नसेल त्या महिलेला फक्त मुलगी असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळत राहील महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? या योजनेसाठी पात्रता काय? अर्ज कसा करायचा? अशी अनेक माहिती आपल्या या लेख मध्ये आपण दिलेली आहे या करिता आपण हा लेख संपूर्ण वाचा व सविस्तर माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ

Vidhwa Pension Yojana Benefits

 • महाराष्ट्र राज्यातील सर्व विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ राज्यातील आर्थिक दृष्ट्या असहाय्य व निराधार असलेल्या सर्व महिलांना देण्यात येणार आहे.
 • या योजनेमुळे विधवा महिला सहजरित्या आपल्या मुलांची पालनपोषण करण्यास मदत होईल.
 • सर्व विधवा महिला कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय आपले जीवन जगू शकते.
 • त्यांना त्यांच्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणत्याही व्येक्तीवर अवलंबून राहावे लागणार नाही
 • या योजनेअंतर्गत सरकारने दिलेली आर्थिक रक्कम लाभार्थी महिलेच्या थेट बँक खात्यात जमा होईल.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दर महा 600 रुपये दिले जातील.
 • या योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या विधवा महिलेला एका पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत दर महा 900 र्यापये दिले जातील.
 • या योजनेच्या माध्यमातून विधवा महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतात त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात.

विधवा पेन्शन योजनेसाठी असणारी पात्रता

Vidhwa Pension Yojana Eligibility

 • फक्त याच महिला या योजनेसाठी पात्र असतील ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील.
 • जर विधवा महिलेला इतर कोणत्याही प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत असेल तर ती महिला या योजनेचा अर्ज करण्यास पात्र नसेल.
 • शासकीय विभागात काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लभासर्थी महिलांनी त्यांचे बँक आधार कार्ड शी लंकणकरणे अनिवार्य आहे.
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापेक्षा जास्त असल्यास त्या महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • 65 वर्षाखालील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
 • तसेच राज्यातील दारि्र्यरेषेखालील महिलाना देखील महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

vidhwa pension yojana Documents

विधवा पेन्शन योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे
 • मतदान कार्ड
 • आधार कार्ड
 • कायम रहिवाशी प्रमाणपत्र
 • मोबाईल क्रमांक
 • बँक खाते पासबुक
 • जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती)
 • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
 • जन्म प्रमाणपत्र

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

online vidhwa pension

 • सर्वात प्रथम आम्ही दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल.
 • त्यानंतर तुमच्या समोर होम पेग ओपन होईल.
 • त्या नंतर तुम्हाला form हा पर्याय दिसेल खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे.
Vidhwa Pension Yojana Online 1
 • तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • क्लिक केल्यानंतर तुम्हाला formची यादी दिसेल
 • या यादी मध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा पर्याय निवडावा लागेल.
Vidhwa Pension Yojana Online 2
 • पर्याय निवडल्यानंतर form तुमच्या स्क्रीन वरती उघडेल, नंतर तुम्ही तिथून अर्जाची PDF सहजपणे डाऊनलोड करू शकता.
 • Form डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला form मध्ये विचारलेली सर्व माहिती जसेकि अर्जदाराचे नाव, पत्याशी संबंधित माहिती, जन्म तारीख इत्यादी माहिती भरावी लागेल.
 • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म सोबत विचारलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी जोडावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमच्या पेन्शन योजनेचा अर्ज तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयत जाऊन जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल व तुम्हाला महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळेल.
योजनेचे नावvidhwa pension yojana | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील गरीब विधवा महिला
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन / ऑनलाईन
उद्देशया योजनेअंतर्गत विधवा महिलांना पेन्शन प्रदान करणे
वर्ष2023
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचा PDF अर्जयेथे पाहा
विभागमहाराष्ट्र सरकार
श्रेणीपेन्शन योजना
लाभआर्थिक सहाय्य
अधिक योजनायेथे पहा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा