Warehouse Scheme Maharashtra | शिंदे सरकारची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांना गोदाम मिळणार मोफत, शासन निर्णय पहा.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Warehouse Scheme Maharashtra बद्दल माहिती.

सरकारने गाव तिथे गोडाऊन योजना सुरू केली आहे, या योजनेचे उद्दिष्ट आहे गवा गावात गोडाऊन बनवने. आजची स्थिती पाहता शेतकऱ्यांकडे आपल्या शेतीचा मा ठेवण्या करिता गोदामांची अभवता जाणवते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्याचा चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे शासनाच्या लक्षात आहे. Warehouse Scheme Maharashtra

सर्व शेतीत पिकवल्याला माल मग तो भाजी पला असो धान्य असो किंवा इतर प्रकारचा शेती माल, जो शेतकरी शेतातून कष्टाने पिकवतो, हा सर्व माल सरकारी गोदामात ठेऊ शकता. यासाठी शासनाने गावात गोडाऊन योजना सुरू केली आहे. याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. खालील लिंक वरती क्लिक करून तुम्ही शासन निर्णय पाहू शकता. Warehouse Scheme Maharashtra

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया आणि कृषी उपकरणे हाताळण्यासाठी मदत करणे, ग्रामीण भागात सर्वसंबधी असेम्ब्ली साठून क्षमता निर्माण करणे, कृषी प्रक्रियेचे विपणन सुधारणे, शेतीला वित्त पुरवठा आणि वितरण पत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या गुणवत्तेल चालना देणे, अनावश्यक खराबी टाळण्यासाठी उत्पादन गोदाम मध्ये ठेवता येते.

योजनेचा शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Warehouse Scheme Maharashtra : अशाप्रकारे लहान शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करणे , खाजगी आणि सहकारी क्षेत्राने भारतात कृषी गोदाम बांधण्यासाठी गुंतवणूक करण्यात प्रोत्साहित करून कृषी गुंतवणूक प्रक्रियेचे पुनरुज्जीवान करणे जेणेकरून त्यांना शेतीमाल साठविण्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकेल. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक म्हणजे नाबार्डच्या ग्रामीण भांडार योजनेत नुमुद केलेली उद्दीष्टे, निकष, मार्गदर्शक तत्वे आणि अनुदाने या बाबत प्राथमिक स्तरावर विचारांची देवाण घेवाण होते. त्यानुसार गावातील गोदावरी योजनेसाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.

Warehouse Scheme Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी, मालाची नासाडी टाळण्यासाठी आणि शेतमालाची नासाडी टाळण्यासाठी गवा गावात गोदाम असणे आवश्यक आहे त्यामुळे गोदावरी योजनेचा प्रस्ताव शासन समोर आहे. आणि ही योजना सुरू करण्यासाठी आणि हो योजना सुरू करण्यासाठी शासनाने प्रस्ताव मनुर करून त्यावर अभ्यास समिती स्थापन केली असून हे अभ्यास समितीचे काम आहे. प्रत्येक गावात गोडाऊन योजना कधी राबवता येईल आणि अभ्यास करून अहवाल सादर करायचा असेल तर या अहवालानुसार कोणत्या गावात किती गोदाम करायची हे ठरवले जाईल.

लग्नासाठी अनुदान योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक गावात गोदाम असल्यास शेतकऱ्यांना तांदूळ, गहू, बाजरी ,ज्वारी, कापूस नगदी पिके आणि सोयाबीन सारखी नगदी पिके साठवणे शक्य होईल. योग्य भाव आल्या नंतर अश्य पिकांची साठवणूक करून योग्य बाजारपेठेत योग्य दर मध्ये विक्री करता येईल. अशी सरकारची अपेक्षा आहे. म्हणून आम्हाला मिळालेली सर्व माहिती आम्ही येथे दिली आहे.

या बाबतचा अधिकृत निर्णय ही सरकारने घेतला आहे. त्यामधे एक अभ्यास समिती नेमली आहे. त्या अभ्यास समितीत कोण आहे. हे शासन निर्णय GR मध्ये तुम्हाला पाहता येईल. आल्यास आम्ही वेबसाइट वरती लगेच अपलोड करू. अधिक माहिती साठी खाली दिलेला आपण सरकारी निर्णय पाहू शकता.

योजनेचे नाव Warehouse Scheme Maharashtra
योजनेचा निर्णय (GR)येथे पहा
योजेचे वर्ष2023
अधिक योजना येथे पहा

आपल्याला आजचा आमचा हा लेख कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा