Water Jar Plant Business | मिनरल वॉटर जार प्लांट: सरकार देणार हा व्यवसाय करण्यासाठी कर्ज; पहा सविस्तर माहिती?

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Water Jar Plant Business मिनरल वॉटर जार प्लांट बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Water Jar Plant Business In Marathi

मित्रानो, आपल्याला पाणी हे जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. Water Jar Plant Business शुद्ध पाणी पिणे हे सुधा आरोग्यासाठी तितकेच आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे, पाण्याचा व्यवसाय करून आपण चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता.

जसे की आपण पाहतच आहात देशात Water Jar Plant Business मिनरल वॉटर जार व्यवसाय वाढत चा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या जार चा वापर होतोच. आपण बाजाराचा विचार केला तर 1 रुपयाच्या पाणी पाउच पासून ते 20 रुपयांच्या पाणी बॉटल पर्यंत उपलब्ध आहे. त्यासोबतच घरो घरी शुद्ध पाण्याचे जार घेतात. Water Bottle

वव्यवसाय करण्यासाठी मिळणार 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज, येथे क्लिक करा

मिनरल वॉटर जार प्लांट कसा लावावा?

How To Start Water Jar Plant Business

Water Jar Plant Business
 • सुरुवातत करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे जागेची निवड करणे, जिथे पाण्याची लेवल जास्त असेल अशी जागा निवडावी.
 • तुम्हाला कमीत कमी 20 लिटर क्षमतेचे 100 जार खरेदी करावे लागतील.
 • काही कंपन्या कमर्शिअल आरो प्लांट बनवतात, त्यांची किंमत 50 हजार पासून 2 लाख रुपयांपर्यंत आहे.
 • त्यानंतर तुम्हाला काही प्रकारचे लायसेन्स व महत्वाचे म्हणजे आय एस आय क्रमांक लागतो.
 • वरील सर्व खर्च मिळून हा 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत येतो.
 • या व्यवसाय करिता आपण बँकेकडून कर्ज घेऊ शकता, ते उपलब्ध आहे.
 • जार तुमच्या जार प्लांट मध्ये 1 तासात 1 हजार लिटर पाणी शुद्ध होते तर तुम्ही या मध्ये 30 ते 40 हजार रुपये कमाई करू शकता.

कशी करावी मिनरल वॉटर जार प्लांट व्यवसायाची प्लॅनिंग?

Water Jar Plant Business 2024 In Maharashtra

 • तुम्हाला सर्वात अगोदर कंपनी ॲक्ट नुसार रजिस्ट्रेशन करावे लागेल.
 • आपण केलेले कंपनीचा पॅन क्रमांक आणि जी एस टी क्रमांक आवश्यक आहे.
 • तुम्हाला 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असणार आहे.
 • काही जागेमध्ये पाण्याच्या साठवणुकीसाठी असलेल्या टाक्या ठेऊ शकता.
Water Jar Plant Business

मिनरल वॉटर जार प्लांट व्यवसायसाठी कर्ज कुठे मिळेल?

Water Jar Plant Business Loan 2024

 • तुम्हाला जार प्लांट व्यवसायसाठी सरकारी किंवा निमसरकारी बँकेकडून कर्ज उपलब्ध आहे.
 • तुम्ही कमीत कमी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेकडून घेऊ शकता.
 • तुम्हाला जार प्लांट व्यवसाय करिता मुद्रा लोन सुधा मिळू शकते.
 • 1 जार ची किंमत 20 रुपये आहे.
 • जर तुमच्याकडे 150 रेग्युलर ग्राहक आहेत तर आपण महिन्याला 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत कमवू शकता.
 • या मध्ये कामगार खर्च, वीज बिल व एकर खर्च कपात केला तर तुम्हाला महिन्याला निव्वळ नफा कमीत कमी 50 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.
 • आपल्या क्षेत्रात लग्न कार्य असो बर्थडे पार्टी किंवा इतर कोणते कार्य या मध्ये आरो चे पाणी असते.
 • या सोबतच घरो घरी, हॉटेल्स, कार्यालये या मध्ये देखील जार वापरतात.
 • हा व्यवसाय करून आपण मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकता.

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा